News18 Lokmat

#मोहन भागवत

Showing of 1 - 14 from 39 results
VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

बातम्याAug 16, 2019

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

नागपूर, 16 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची म्हटलं जात आहे. नागपूर पोलिसांची QRT ची तुकडी पूर्वीपासूनच संघ मुख्यालयात तैनात आहे.