#मोहन भागवत

Showing of 274 - 287 from 292 results
काँग्रेस संघाला बळीचा बकरा बनवत आहे - भागवत

बातम्याJan 2, 2011

काँग्रेस संघाला बळीचा बकरा बनवत आहे - भागवत

02 जानेवारीस्वत:चं अपयश लपवण्यासाठी काँग्रेस संघाला बळीचा बकरा बनवत असल्याचा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांचं सध्या पुण्यात शिबिर सुरू आहे. या शिबिरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेस हेतुपुरस्सर हा कट आखत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण काँग्रेसच्याया कारवायांमुळे जगात देशाचं नाव बदनाम होत असल्याचंही ते म्हणाले.