#मोहन जोशी

Showing of 1 - 14 from 52 results
VIDEO : भाजपच्या तिकीटावर मीच खासदार म्हणून निवडून येणार-संजय काकडे

बातम्याDec 19, 2018

VIDEO : भाजपच्या तिकीटावर मीच खासदार म्हणून निवडून येणार-संजय काकडे

अद्धैत मेहता, पुणे, 19 डिसेंबर : पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर आज लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार जमले होते.भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसंच काँग्रेसचे मोहन जोशी आणि राष्ट्रवादी कडून सतीश मगर यावेळी हजर होते. याशिवाय शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आणि मनसेचे बाबू वागस्कर हे इच्छुक नसले तरी यावेळी चर्चेला उपस्थिती होते. यावेळी संजय काकडे यांनी आपण भाजपकडूनच निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार असा दावा केला आहे. अंकुश काकडे, सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे आणि गोपाळ चिंतल यांनी या कट्ट्याचं आयोजन केलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close