मोर्चा Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 267 results
VIDEO : 'बेटी बचाओ,बेटी भगाओ' मनसेचं आंदोलन

व्हिडीओSep 5, 2018

VIDEO : 'बेटी बचाओ,बेटी भगाओ' मनसेचं आंदोलन

ठाणे, 05 सप्टेंबर : राम कदम यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात मनसेनं मोर्चा काढला. यावेळी राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी केलीये. ठाण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला होता यावेळी "बेटी बचाओ बेटी भगाओ' असे नारे देत मनसेनं राम कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये.

ताज्या बातम्या