News18 Lokmat

#मोर्चा

Showing of 14 - 27 from 1436 results
धनंजय मुंडे आक्रमक.. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी परळीत भरपावसात ठिय्या

बातम्याAug 7, 2019

धनंजय मुंडे आक्रमक.. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी परळीत भरपावसात ठिय्या

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे बुधवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असे सांगत धनजंय मुंडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह भरपावसात ठिय्या आंदोलन केले.