#मोबाईल

Showing of 40 - 53 from 837 results
SPECIAL REPORT: संतप्त महिलेनं रेल्वे कर्मचाऱ्याची का केली धुलाई?

बातम्याJun 23, 2019

SPECIAL REPORT: संतप्त महिलेनं रेल्वे कर्मचाऱ्याची का केली धुलाई?

स्वाती लोखंडे (प्रतिनिधी) मुंबई, 23 जून: मुंबईत दोन महिलांनी पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्याची जोरदार धुलाई केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला. तिकीट काऊंटरवर विसरेलेला मोबाईल फोन तिकीट काऊंटरवरच्या रेल्वे कर्मचाऱ्यानं चोरल्याचा आरोप करीत त्या महिलांनी रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलीचं अद्दल घडवली आहे.

Live TV

News18 Lokmat
close