Elec-widget

#मेधा पाटकर

Showing of 105 - 118 from 151 results
मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी - मेधा पाटकर

बातम्याAug 22, 2011

मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी - मेधा पाटकर

22 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस उजाडला आहे. सरकारच्या वतीने अण्णा टीमशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तरलोकपालचा तिढा सोडवण्यासाठी मेधा पाटकर यांनीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे नाव सुचवले आहे. ते भ्रष्टाचारी नाहीत त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करावी असं मत मेधाताई यांनी व्यक्त केलं. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मध्यस्थी करायला नकार दिल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.