#मेधा पाटकर

Showing of 79 - 92 from 151 results
आरोपींवर तत्काळ कारवाई व्हावी -मेधा पाटकर

बातम्याDec 29, 2012

आरोपींवर तत्काळ कारवाई व्हावी -मेधा पाटकर

29 डिसेंबरदिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. दिल्ली सरकारने जनक्षोम लक्षात घेतात लवकर पाऊल उचलावे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली.