#मेट्रो 3

Showing of 1 - 14 from 63 results
भिंतीत लपून बसलेल्या अजगराच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO

Jul 3, 2019

भिंतीत लपून बसलेल्या अजगराच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO

मुंबई, 3 जुलै: ठाण्यात अजगराचं तब्बल 12 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. सकाळी लोकांना अजगर नाल्यामध्ये दिसला. त्याला पाहून लोकांनी भर पावसातही गर्दी केली. त्यामुळे बिथरलेला अजगर नाल्याच्या भिंतीत लपून बसला. अखेर 12 तासांनी संध्याकाळी त्याची सुटका करण्यात यश आलं. तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये पावसामुळे अजगर शिरलेला पाहायला मिळाला. मेट्रो 3 च्या कार्यालयामध्ये शिरलेल्या या अजगराला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं.