#मेक्सिको

VIDEO: ज्वालामुखीचा असा उद्रेक तुम्ही कधीच पाहिला नसेल

विदेशMar 27, 2019

VIDEO: ज्वालामुखीचा असा उद्रेक तुम्ही कधीच पाहिला नसेल

मेक्सिको, 27 मार्च : जगातल्या अत्यंत सक्रिय अशा मेक्सिकोतील पोपोकटेपेटल ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. मेक्सिको सिटीपासून दक्षिणपूर्वेकडे 70 किलोमीटर दूर असलेल्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेक झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर राख आणि लाव्हा बाहेर फेकला गेला. जवळपास चार दशकांनी हा ज्वालामुखी सक्रिय झालाय. येत्या काही दिवसांत ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात राख आणि लाव्हा बाहेर फेकला जाऊ शकतो, अशी शक्यता मैक्सिको प्रशासनानं वर्तवली आहे.