#मेंढ्या

VIDEO: जळगावात विषबाधेनं 80 मेंढ्या दगावल्या, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

बातम्याApr 30, 2019

VIDEO: जळगावात विषबाधेनं 80 मेंढ्या दगावल्या, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

जळगाव, 30 एप्रिल: पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा इथे विषबाधा झाल्यानं ऐंशी मेंढ्या दगावल्या आहेत. खडकदेवळा धरणाजवळ पाणी पिण्यासाठी जात असतांनाच दुरी खाल्यानं मेढ्या दगावल्या असल्यानं धनगर बांधवांवर संकट ओढवलं आहे. नगरदेवळा इथल्या भिमा खाडेंकर यांच्या मालकीच्या या मेंड्या होत्या. दुष्काळ, नापिकी, पाणीटंचाई आणि आता असलेल्या मेंढ्या दगावल्यानं खाडेंकर यांचं मोठं नुकसान झालं आहे. 80 मेंढयांचा मृत्यू झाल्यानं 7 ते 8 लाखांचं नुकसान झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close