#मॅच

Showing of 40 - 53 from 1159 results
Aarey कॉलनीमध्ये पं. नेहरूंनी लावलं होतं पहिलं झाड, त्यानंतर चढला काश्मीरचा साज

बातम्याOct 7, 2019

Aarey कॉलनीमध्ये पं. नेहरूंनी लावलं होतं पहिलं झाड, त्यानंतर चढला काश्मीरचा साज

आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल केल्याच्या विरोधात मुंबईकरांनी जोरदार आंदोलन केलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या वृक्षतोडीला स्थगिती दिली. गेले दोन दिवस या झाडांच्या कत्तलीमुळे आरे कॉलनी चर्चेत आहे. म्हणूनच मुंबईची फुफ्फुसं समजल्या जाणाऱ्या या भागाचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.