Elec-widget

#मॅगीवर बंदी

Showing of 1 - 14 from 17 results
Special Report :  कोण मिसळत आहे 'मॅगी'मध्ये विष?

बातम्याJan 5, 2019

Special Report : कोण मिसळत आहे 'मॅगी'मध्ये विष?

मुंबई : मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण होतं, अशी कबुली आता 'नेस्ले इंडिया'नं सुप्रीम कोर्टात दिली आहे. या कबुलीनंतर आता सरकार विरुद्ध 'नेस्ले' हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिशाचं प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरूनच सरकारने मॅगीवर बंदी आणली होती. मॅगीमध्ये शिशासं प्रमाण जास्त असल्याचं सांगत एनसीडीआरसीने मॅगीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.