#मृत्यू

Showing of 1 - 14 from 552 results
मॉर्निंग वॉक करत असलेल्या आजोबांना टेम्पोची भरधाव धडक, CCTV VIDEO

महाराष्ट्रNov 14, 2019

मॉर्निंग वॉक करत असलेल्या आजोबांना टेम्पोची भरधाव धडक, CCTV VIDEO

सूरत, 14 नोव्हेंबर: मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध व्यक्ती सकाळी टेम्पोने धडक दिली आहे. टेम्पोच्या धडकेत 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.