#मुसळधार

Showing of 53 - 66 from 1250 results
पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

बातम्याSep 25, 2019

पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

जळगाव, 23 सप्टेंबर: अमळनेर तालुक्यातील सात्री या गावचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे बोरी नदीचं पाणी पात्र ओलांडून बाहेर आलं आणि गावाला पुराचा वेढा पडला. सुमारे 20 दिवसापासून गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. कोणी आजारी पडल्यास गावकरी रुग्णाला बोटीत पाण्यात टाकून त्यावर बसवून पोहत पोहत शेजारील गावी आणत आहेत.