#मुसळधार

Showing of 14 - 27 from 1250 results
दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला

बातम्याOct 6, 2019

दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला

सांगली 06 ऑक्टोंबर : सांगली जिल्ह्यातला तासगाव आणि कवठेमहांकाळ हे तसे कमी पावसाचे तालुके... मात्र काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या अग्रणी नदीला कित्येक वर्षानंतर पूर आला. या पुरात दोघांचा मृत्यू झालाय.