#मुलं

Showing of 1 - 14 from 173 results
VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

व्हिडिओJul 16, 2019

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

मुंबई, 16 जुलै : आपल्या लेकरांसाठी आई जीवसुद्धा देऊ शकते, याचा प्रत्यय आज डोंगरीतल्या दुर्घटनेत आला आहे. कारण, सादिया शेखनं आपल्या लहानग्यांना वाचवलंय. पण सादिया मात्र वाचू शकली नाही. इमारत पडत असल्याचं लक्षात येताच सादियानं आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे तीन वर्षांचा मुलगा आणि तीन महिन्यांच्या मुलीला मांडीवर ओढून घेतलं. ही दोन्ही मुलं वाचली. पण सादियाला मात्र जीव गमवावा लागला.

Live TV

News18 Lokmat
close