मुलं चोरणारी टोळी

मुलं चोरणारी टोळी - All Results

पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

बातम्याJul 9, 2018

पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

पाकिस्तानातल्या एका व्हिडीओचं एडीटींग करून तो भारतात मुलं पळविणारी टोळी आली असल्याचं दाखवलं जातं. या व्हिडीओमुळे भारतात 30 जणांचा बळी गेला आहे.

ताज्या बातम्या