News18 Lokmat

#मुख्यमंत्र्यांच्या

Showing of 1 - 14 from 138 results
मुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO

व्हिडीओAug 24, 2019

मुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO

अमोल गावंडे, बुलडाणा, 24 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात दुचाकी घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव ताफ्यात दुचाकी थेट एका कारवर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात हा तरूण थोडक्यात बचावला.