News18 Lokmat

#मुख्यमंत्र्यांच्या

Showing of 79 - 92 from 995 results
VIDEO: हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला स्थगिती; काय आहे रिअ‍ॅलिटी चेक

Jun 19, 2019

VIDEO: हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला स्थगिती; काय आहे रिअ‍ॅलिटी चेक

अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 19 जून: पुण्यात अखेर हेल्मेटसक्तीचा निर्णय स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पुण्यातल्या परिस्थितीचा आम्ही हा आढावा घेतला. हेल्मेटसक्ती कारवाईला स्थगिती दिल्यावर काय स्थिती आहे हे आम्ही जाणून घेतलं.