News18 Lokmat

#मुख्यमंत्र्यांच्या

Showing of 40 - 53 from 996 results
VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

बातम्याJul 12, 2019

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

पंढरपूर, 12 जुलै: आषाढी एकादशी निमित्तानं आज पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीया पूजा करण्यात आली. मागच्या वर्षी पूजेला येता आलं नाही. मात्र त्या मागण्या यंदा पूर्ण केल्या. मात्र मागच्या वर्षी घरी विठुरायाची पूजा केली. यावर्षी प्रमाणेच पुढच्याही वर्षी शासकीय पूजेसाठी येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.