मुख्यमंत्री Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 1663 results
VIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा!

बातम्याMar 16, 2020

VIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा!

मुंबई, 16 मार्च : संपूर्ण शटडाउन नको असेल तर, स्वयंशिस्त पाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सगळ्यासाठी कायदा करकता येत नाही, असं सांगत त्यांनी राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात Coronavirus चा प्रादुर्भाव वाढतो आहे. साथीचा हा दुसरा टप्पा आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळा- कॉलेज बंद राहतील. हे टोटल शटडाउन आहे का, नेमकं काय सुरू राहणार आणि काय राहणार बंद? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

ताज्या बातम्या