मुख्यमंत्री

Showing of 11051 - 11064 from 12046 results
केरळच्या मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार

बातम्याMar 9, 2011

केरळच्या मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार

09 मार्चकेंद्रीय दक्षता आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या चुकीच्या नियुक्तीचं खापर पंतप्रधानांनी फोडल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केरळ सरकारकडे बोट दाखवलं होतं. पण थॉमस यांच्या पामतेल घोटाळ्याची माहिती केंद्र सरकारला दिली होती असा दावा आता केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी केला. थॉमस प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यंानी जबाबदारी स्वीकारावी असंही अच्युतानंदन यांनी म्हटलं आहे.