मुख्यमंत्री

Showing of 79 - 92 from 12262 results
हिंगणघाट : नागरिक आक्रमक, पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर

बातम्याFeb 8, 2020

हिंगणघाट : नागरिक आक्रमक, पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर

हिंगणघाटमधल्या घटनेला 6 दिवस झाले आहेत. पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र तिची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे.