#मुख्यमंत्री

Showing of 1 - 14 from 8323 results
शहीद पोलिसांचे मृतदेह घेऊन जावे लागले भाज्यांच्या टेम्पोमधून

बातम्याJul 18, 2019

शहीद पोलिसांचे मृतदेह घेऊन जावे लागले भाज्यांच्या टेम्पोमधून

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात अज्ञात इसमांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. या पोलिसांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं होतं पण त्यावेळी अँब्युलन्सही मिळाली नाही. त्याच गडबडीत पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पोमधून हॉस्पिटलला न्यावे लागले.

Live TV

News18 Lokmat
close