#मुंब्रा

Showing of 1 - 14 from 33 results
VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

मुंबईOct 15, 2019

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

ठाणे, 15 ऑक्टोबर: मुंब्रा स्थानकात धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हे चोर लोकल येताना आणि निघताना दरवाजातील प्रवाशांचे मोबाईल घेऊन पळून जायचे. चोर मोबाईल घेऊन पळताना त्याच्या पाठोपाठ प्रवासीही उतरला आणि त्यानं चोरट्याचा पाठलाग केला. दरम्य़ान प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पोलिसांनीही पाठलाग करत तातडीनं ह्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.