#मुंब्रा

Showing of 144 - 154 from 154 results
सुटकेसमध्ये मृतदेह प्रकरणी दोघांना अटक

बातम्याMar 19, 2011

सुटकेसमध्ये मृतदेह प्रकरणी दोघांना अटक

19 मार्चमुंबईत गेल्या काही दिवसात सुटकेसमध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यापैकी सॅन्डहर्स्ट रोड येथे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. संबंधित महिला मुंब्रा इथं राहणारी होती. या मुलीच्या नवर्‍याने आणि तिच्या दोन दिरांनी ही हत्या केलीय. याप्रकरणी नवर्‍याला आणि एका दिराला पोलिसांनी अटक केली.