मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं असून, सोमवारी सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे.