#मुंबई

Showing of 66 - 79 from 4750 results
'इस्त्रो'च्या सिवन यांचं विमानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO व्हायरल

व्हिडीओOct 5, 2019

'इस्त्रो'च्या सिवन यांचं विमानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO व्हायरल

मुंबई, 05 सप्टेंबर : इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचं काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानात सह प्रवाशांकडून जोरदार स्वागत झालं. इंडिगोच्या क्रूनं तर त्यांच्यासोबत सेल्फीचीही विनंती केली. हा व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.