#मुंबई

Showing of 53 - 66 from 4757 results
VIDEO : आमचे पैसे द्या, अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत PMC खातेधारकांचा राडा

व्हिडीओOct 10, 2019

VIDEO : आमचे पैसे द्या, अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत PMC खातेधारकांचा राडा

मुंबई, 10 ऑक्टोबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज भाजप प्रदेश मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळताच पीएमसी खातेधारकांनी चांगलाच गोंधळ घातला. काहीही करा पण आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी घोषणाबाजी खातेधारकांनी केली. या सगळ्या प्रकारामुळे भाजप कार्यालयात चांगलाच गोंधळ झाला होता. अखेर खातेधारक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट झाली.