#मुंबई

Showing of 14 - 27 from 4725 results
अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 11, 2019

अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO

मुंबई, 11 ऑक्टोबर : वरळी विधानसभा निवडणुकीला माझ्यामुळं ग्लॅमरस आल्याचं विधान अपक्ष उमेदवार अभिजीत बिचकुले यांनी केलं. माझ्या एवढं ग्लॅमरस आदित्य ठाकरे यांच्यात नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधींची जी अवस्था झाली तीच अवस्था वरळीकर आदित्य ठाकरेंची करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.