#मुंबई

Showing of 79 - 92 from 16260 results
राष्ट्रवादीचा हा नेता राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला रवाना..आज बांधणार 'शिवबंधन'

बातम्याSep 13, 2019

राष्ट्रवादीचा हा नेता राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला रवाना..आज बांधणार 'शिवबंधन'

अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा भास्कर जाधवांकडून करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधवांचा दावा खोडून काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.