#मुंबई

Showing of 79 - 92 from 15461 results
VIDEO: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

बातम्याApr 24, 2019

VIDEO: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

मुंबई, 24 एप्रिल: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Live TV

News18 Lokmat
close