#मुंबई

Showing of 27 - 40 from 13144 results
Special Report : शिवसेनेनं मुंबईकरांचे हाल 'करून दाखवले'!

मुंबईJan 15, 2019

Special Report : शिवसेनेनं मुंबईकरांचे हाल 'करून दाखवले'!

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईतल्या छोट्याशा समस्येचीही बातमी आली तरी बाळासाहेब स्वत: त्याची दखल घेत संबंधितांना जाब विचारायचे. पण गेल्या सात दिवसांपासून मुंबईत बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला सपशेल अपयश आलं आहे. एरवी करून दाखवलं असं छाती बडवून सांगणाऱ्या शिवसेनेनं संपावर वेळेत तोडगा न काढून 7 दिवस मुंबईकरांचे हाल करून दाखवले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close