News18 Lokmat

#मुंबई

Showing of 1 - 14 from 28350 results
काँग्रेसचं आणखी एक घराणं निखळलं, निष्ठावंत नेत्या अडकणार शिवबंधनात!

व्हिडीओAug 20, 2019

काँग्रेसचं आणखी एक घराणं निखळलं, निष्ठावंत नेत्या अडकणार शिवबंधनात!

सागर कुलकर्णी, मुंबई, 20 ऑगस्ट : गेली अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या गावित घराण्यानेही पक्षाला जय महाराष्ट्र केला. माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मलाताई गावित यांनी आज आमदारकीचा रितसर राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.