मुंबई बॉम्बस्फोट Videos in Marathi

VIDEO: दाऊदबद्दल प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबईMar 19, 2019

VIDEO: दाऊदबद्दल प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबई, 19 मार्च : वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. तसा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. मात्र, पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं,'' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.