#मुंबई पालिका

SPECIAL REPORT: नवी मुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधांचा दुष्काळ

बातम्याMay 16, 2019

SPECIAL REPORT: नवी मुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधांचा दुष्काळ

नवी मुंबई, 16 मे: नवी मुंबई पालिका रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. रुग्णालयात डक्टरची कमी आणि रुग्णांना पैसे घेऊनही चांगली सेवा दिली जात नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे. या रुग्णालयाची न्यूज 18 लोकमतच्या टीमने दखल घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.