#मुंडे विरूद्ध नगरसेवक

तुकाराम मुंडे पीएमसीच्या मुख्य सभेतूनच उठून गेल्याने सर्वपक्षीय नगरसेवक चिडले

बातम्याNov 22, 2017

तुकाराम मुंडे पीएमसीच्या मुख्य सभेतूनच उठून गेल्याने सर्वपक्षीय नगरसेवक चिडले

पुणे महापालिकेकडून बस खरेदीसाठी देण्यात येणारा निधी देण्यापूर्वी पीएमपीएमएलच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी तुकाराम मुंडे यांना मुख्य सभेत आज बोलावण्यात आलं होतं. अनेकदा नकार दिल्यानंतर आज अखेर मुंडे महापालिकेत आले खरे पण निवेदन दिल्यानंतर नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी ते मुख्य सभा अर्धवट सोडून निघून गेल्याने पुण्याचे सर्वपक्षीय नगरसेवक भलतेच चिडलेत

Live TV

News18 Lokmat
close