मी कर्जमुक्त होणारच

मी कर्जमुक्त होणारच - All Results

कर्जमुक्ती द्या,सत्तेतून बाहेर पडून पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे

बातम्याMay 19, 2017

कर्जमुक्ती द्या,सत्तेतून बाहेर पडून पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे

"मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्जमुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील"