#मीरा

Showing of 1 - 14 from 153 results
#Mumbai26/11 कसाबचा शेवट करणाऱ्या Mission Xचं सिक्रेट

बातम्याNov 22, 2018

#Mumbai26/11 कसाबचा शेवट करणाऱ्या Mission Xचं सिक्रेट

कसाबच्या दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर दोनच आठवड्यात त्याला अत्यंत गुप्तपणे मुंबईहून पुण्याच्या येरवडा कारागृहात आणलं गेलं आणि 21 नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी देण्यात आली. या सगळ्या गुप्त मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली माजी IPS अधिकारी आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन कारागृह विभाग प्रमुख मीरां चड्ढा बोरवणकर यांनी.

Live TV

News18 Lokmat
close