News18 Lokmat

#मिलिंद गुणाजी

अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी झळकणार हाॅलिवूड सिनेमात

मनोरंजनNov 14, 2017

अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी झळकणार हाॅलिवूड सिनेमात

‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असं या सिनेमाचं नाव आहे आणि अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी यांच्या सिनेमात भूमिका आहेत. मराठी कलाकारांना हाॅलिवूडपटात संधी मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे.