#मिरज

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : करायला गेले काय... पाणी पुरवठ्यासाठी आणलेल्या टाकीचा स्फोट

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO : करायला गेले काय... पाणी पुरवठ्यासाठी आणलेल्या टाकीचा स्फोट

सांगली, 8 फेब्रुवारी : सांगलीतल्या जत तालुक्यात सातारा विजापूर रोडवर बुधवारी मोल्यासिस टाकीचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झालाय. मोल्यासिसची 12 हजार लिटरची टाकी दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी विकत घेतली होती. पण लिकेज टाळण्यासाठी टाकीत टायर जाळले होते. पण टाकीचं झाकण बंद असल्याने गॅस निर्माण होऊन टाकीचा एकदम स्फोट झाला. यामध्ये ओमकार वडतिले हा 25 वर्षांचा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मिरज सिव्हिल मध्ये उपचार सुरू आहेत.

Live TV

News18 Lokmat
close