#मालवाहतूकदार

देशभरात मालवाहतूकदारांचा संप, डिझेलवर जीएसटी लावण्याची प्रमुख मागणी

देशOct 9, 2017

देशभरात मालवाहतूकदारांचा संप, डिझेलवर जीएसटी लावण्याची प्रमुख मागणी

ऑल इंडिया मोटर वाहतूक काँग्रेसनं हा संप पुकारलाय. देशभरातील ९३ लाख वाहतूकदार यात सामील होणार आहेत, राज्यातील १५ लाख तर मुंबईतील जवळपास १ लाख वाहतूकदार यात सहभागी होतील असा दावा संपकऱ्यांनी केलाय.

Live TV

News18 Lokmat
close