#मारामारी

Showing of 1 - 14 from 24 results
बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

महाराष्ट्रJul 23, 2019

बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

जितेंद्र जाधव, बारामती, 23 जुलै : दारूची नशा एकदा काय अंगात भिनभिनली तर तळीराम काय करेल याचा नेम नाही. बारामतीमध्ये एका देशी दुकानाबाहेर दोन दारुड्यांची तुफान हाणामारी झाली आहे. पाण्यात ऐकमेकांना लोळवून दोघांनी मारामारी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.