Elec-widget

#मारामारी

Showing of 14 - 27 from 102 results
VIDEO : माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मग काय पत्नीने शिकवला असा धडा!

व्हिडिओMay 18, 2019

VIDEO : माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मग काय पत्नीने शिकवला असा धडा!

उत्तरप्रदेश, 18 मे : मुझफ्फरपुरमधील एका हाॅस्पिटलमध्ये पती-पत्नीचा जबरदस्त ड्रामा पाहण्यास मिळाला. हाॅस्पिटलमध्येच दोघांची तुफान मारामारी सुरू झाली. पहिले पत्नीने पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण सुरू केली. ही घटना ब्रम्हपुरा पोलीस स्टेशनच्या आवारातील केजरीवाल हाॅस्पिटलमध्ये घडली. मागील वर्षी लग्न झालेल्या केशवने पूजा नावाच्या तरुणीसोबत दुसरं गुपचूप लग्न केलं. पूजा गर्भवती राहिल्यामुळे तिला तो हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन आला होता. त्यानंतर पहिल्या पत्नीला हे कळताच तिने हाॅस्पिटल गाठले आणि नवरोबाची चांगलीच धुलाई केली.