#मारहाण

Showing of 79 - 92 from 270 results
VIDEO : डोंबिवलीतल्या हॉटेलमध्ये गुंडांनी घातला धुडगूस; पोलीससुद्धा पाहत राहिले

व्हिडिओDec 5, 2018

VIDEO : डोंबिवलीतल्या हॉटेलमध्ये गुंडांनी घातला धुडगूस; पोलीससुद्धा पाहत राहिले

ठाणे, 5 डिसेंबर : स्वच्छतागृहात जाणाऱ्यांना रोखणं हॉटेल कर्मचाऱ्यांना जरा महागातच पडलं. डोंबिवली शहरातील एका हॉटेलमध्ये काही गुंडांनी धुडगुस घातला. ही घटना हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ते गुंड हॉटेलमधील फॅमिली टॉयलेटमध्ये जाणार तेव्हढ्यात तेथल्या कर्मचाऱ्यांना त्यांना टोकलं. तेव्हा त्यांनी त्या हॉटेलमध्ये चांगलाच धुडगुस घातला. टोकणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना मारहाण केली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण ते सुद्धा त्यांना रोखण्यास असमर्थ ठरले.

Live TV

News18 Lokmat
close