मारहाण Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 466 results
VIDEO: धक्कादायक! हातपाय बांधून उलटं लटकवून ड्रायव्हरला अमानुष मारहाण

बातम्याJul 29, 2019

VIDEO: धक्कादायक! हातपाय बांधून उलटं लटकवून ड्रायव्हरला अमानुष मारहाण

नागपूर, 29 जुलै: सामान पोहचवण्यासाठी दिलेले पैसे दारूत उडवल्याच्या कारणावरून ट्रान्सपोर्टर व्यावसायिकाने ड्रायव्हरला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रायव्हरचे हात-पाय बांधून त्याला उलटं लटकवून अमानुषपणे मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांसह एकूण दोन जणांना अटक केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading