मारहाण Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 466 results
नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

व्हिडीओAug 13, 2019

नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

सांगली, 13 ऑगस्ट : एकीकडे पूरग्रस्तांना मदतीसाठी अवघा महाराष्ट्र धावून आला आहे. परंतु, दुसरीकडे भाजपच्या नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच हात उचल्याचा लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. सांगलीतील हरीपूरमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या 9 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू आहे. आज या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.