मारहाण Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 466 results
VIDEO: बंदुकीचा धाक दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड

बातम्याSep 1, 2019

VIDEO: बंदुकीचा धाक दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड

मुझफ्फरनगर, 01 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरात दिवसाढवळ्या भरवस्तीत एका सोनाराला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सराफाच्या दुकानाचीही त्यांनी तोडफोड केली. घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading