मारहाण Videos in Marathi

Showing of 456 - 466 from 466 results
बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणांना मारहाण

बातम्याFeb 16, 2012

बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणांना मारहाण

16 फेब्रुवारीपुण्यात बोगस मतदार असल्याच्या संशयावरून किश्किंदा भागातील मतदान केद्रावर चांगलाच गदारोळ उडाला. सांगली जिल्हाचे रजिस्ट्रेशनन असलेल्या गाडीतून काही तरुण प्रभाग 27 इथल्या मतदार केंद्रावर मतदानासाठी आले. युतीचे उमेदवार आणि काही अपक्षांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागीतले. मात्र या तरुणांकडे केवळ मतदार ओळखपत्र होतं. स्थानिक रहिवासी असल्याचे दाखले त्यांच्याकडे नव्हते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी या तरुणांना मारहाण केली. मारहाणीनंतर या सर्वांना पोलिसांच्या हवाली करण्यात आली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading